Translations by Ankur Joshi

Ankur Joshi has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

124 of 24 results
6.
Ubuntu - Linux for Human Beings!
2009-08-14
उबुंटु - लोकांसाठी लिनक्स !
2009-08-12
उबुंटु - माणसाळलेले लिनक्स !
7.
Credits and License
2009-08-12
श्रेय आणि परवाना
8.
This document is maintained by the Ubuntu documentation team (https://wiki.ubuntu.com/DocumentationTeam). For a list of contributors, see the <ulink url="../../libs/C/contributors.xml">contributors page</ulink>
2009-08-12
उबुंटु दस्तऎवज गटाद्वारे ह्या दस्तऎवजाची देखभाल केली जाते (https://wiki.ubuntu.com/DocumentationTeam). सहभागीदारांच्या यादीसाठी पहा <ulink url="../../libs/C/contributors.xml">contributors page</ulink>
13.
2008
2009-08-12
२००८
14.
Ubuntu Documentation Project
2009-08-12
उबुंटु दस्तावेज प्रकल्प
15.
Canonical Ltd. and members of the <placeholder-1/>
2009-08-12
केनोनिकल मर्या. आणि <placeholder-1/> च्या सदस्यांसाठी
17.
This section is an introduction to Ubuntu. It explains the Ubuntu philosophy and roots, gives information about how to contribute to Ubuntu, and shows how to get help with Ubuntu.
2009-08-12
हा भाग उबुंटुची ओळख करुन देईल. येथे उबुंटुची तत्वे आणि इतिहासाचे स्पष्टीकरण , उबुंटुमधे योगदान कसे करावे ह्याची महिती , आणि उबुंटुमधे मदत कशी मिळवावी हे कळेल.
19.
Thank you for your interest in Ubuntu 9.04 - the <emphasis>Jaunty Jackalope</emphasis> - released in April 2009.
2009-08-12
एप्रिल २००९ मधिल प्रसारित उबुंटु ९.०४ जॉँटी जेकेलॊप मधिल तुमच्या उत्सुकतेबद्दल धन्यवाद
20.
Ubuntu will always be free of charge, and there is no extra fee for the "enterprise edition"; we make our very best work available to everyone on the same Free terms.
2009-08-12
उबुंटु कायमच मोफत असेल आणि व्यावसाईक आवृत्‍तीसाठी देखिल जास्तीची दररचना नाही आहे ; आम्ही आमचे सर्वोत्तम काम सर्वांसाठी मोफत उपलब्ध करतो.
2009-08-12
उबुंटु कायमच मोफत असेल आणि "व्यावसाईक आवृत्‍तीसाठी देखिल जास्तीचे शुल्क नाही आहे ; आम्ही आमचे सर्वोत्तम काम सर्वांसाठी मोफत उपलब्ध करतो.
2009-08-12
उबुंटु कायमच मोफत असेल आणि "व्यावसाईक आवृत्‍तीसाठी देखिल जास्तीची दररचना नाही आहे ; आम्ही आमचे सर्वोत्तम काम सर्वांसाठी मोफत उपलब्ध करतो.
49.
How can I upgrade to the latest version of Ubuntu?
2009-08-13
मी उबुंटु अद्ययावत करुन अत्याधुनिक आवृत्ती कशी मिळवू ?
2009-08-12
मी उबुंटुची वरच्या वर्गाची अत्याधुनिक आवृत्ती कशी मिळवू ?
50.
A new version of Ubuntu is released every 6 months; the Update Manager should inform you when a new version is available for download. To check for a new version:
2009-08-13
दर ६ महिन्यांनी उबुंटुची नविन आवृत्ती प्रसारित होते; नविन आवृत्तीच्या उपलब्धतेची महिती तुम्हाला अद्ययावन व्यवस्थापक देईल. नविन आवृत्तीच्या तपासणीसाठी :
51.
Open Software Sources (<menuchoice><guimenu>System</guimenu><guimenuitem>Administration</guimenuitem><guimenuitem>Software Sources</guimenuitem></menuchoice>) and select the <guilabel>Updates</guilabel> tab.
2009-08-13
मुक्त आज्ञावली उगमस्थान (<यादी विकल्प><gui यादी>प्रणाली</gui यादी><gui यादी वस्तु>व्यवस्था</gui यादी वस्तु><gui यादी वस्तु>आज्ञावली उगमस्थान</gui यादी वस्तु></यादी विकल्प>) आणि <gui नाम>अद्ययावक</gui नाम>फित निवडा
52.
Under <guilabel>Release upgrade</guilabel>, make sure that <guilabel>Normal releases</guilabel> is selected and click <guibutton>Close</guibutton>.
2009-08-13
पडताळुन पहा की <gui नाम>आवृत्ती अद्ययावक </gui नाम> खालील, <gui नाम>सामान्य आवृत्या</gui नाम> निवडला आहे आणि <gui बटण>बंद करा</gui बटण> दाबा.
53.
Open the Update Manager (<menuchoice><guimenu>System</guimenu><guimenuitem>Administration</guimenuitem><guimenuitem>Update Manager</guimenuitem></menuchoice>), click <guibutton>Check</guibutton> and enter your password if prompted. Wait for the list of available updates to be downloaded.
2009-08-13
अद्ययावन व्यवस्थापक उघडा (<यादी विकल्प><gui यादी>यंत्रणा</gui यादी><gui यादी वस्तु>व्यवस्था</gui यादी वस्तु><gui यादी वस्तु>अद्ययावन व्यवस्थापक</gui यादी वस्तु></यादी विकल्प>), आणि <gui बटन>तपास</gui बटन> दाबा व विचारणा झाल्यास तुमचा संकेतशब्द द्या. उपलब्ध अद्ययावन यादी डाऊनलोड होईपर्यंत प्रतिक्षा करा.
62.
The <ulink url="http://www.kernel.org">Linux kernel</ulink> is the heart of the Ubuntu operating system. A kernel is an important part of any operating system, providing the communication bridge between hardware and software.
2009-08-28
<ulink url="http://www.kernel.org"> लिनक्स बीज </ulink> उबुंटु कार्यप्रणालीचा गाभा आहे. बीज हा कोणत्याही कार्यप्रणालीचा महत्वाचा भाग आहे , जो स्थावरप्रणाली (हार्डवेअर) आणि आज्ञाप्रणाली (सॉफ्टवेअर) मध्ये सुसंवाद प्रस्थापित करतो.
2009-08-27
<ulink url="http://www.kernel.org"> लिनक्स बीज </ulink> उबुंटु क्रियाप्रणालीचा गाभा आहे. बीज हा कोणत्याही कार्यप्रणालीचा महत्वाचा भाग आहे , जो स्थावरप्रणाली (हार्डवेअर) आणि आज्ञाप्रणाली (सॉफ्टवेअर) मध्ये सुसंवाद प्रस्थापित करतो.
2009-08-12
<ulink url="http://www.kernel.org"> लिनक्स बीज </ulink> उबुंटु क्रियाप्रणालीचा गाभा आहे. बीज हा कोणत्याही क्रियाप्रणालीचा महत्वाचा भाग आहे , जो स्थावरप्रणाली (हार्डवेअर) आणि आज्ञाप्रणाली (सॉफ्टवेअर) मध्ये सुसंवाद प्रस्थापित करतो.
63.
Linux was brought to life in 1991 by a Finnish student named Linus Torvalds. At the time, it would run only on i386 systems, and was essentially an independently-created clone of the UNIX kernel, intended to take advantage of the then-new i386 architecture.
2009-08-12
लिनक्सचा जन्म १९९१ मध्ये लिनस टॉरवाल्ड्स नामक फिनलंडच्या विद्यार्थ्याद्वारे झाला. तेव्हा लिनक्स केवळ i386 प्रणालींवर चालु शके; खरेतर त्यावेळील नवीन i386 संरचनेचा फायदा करुन घेण्यासाठी, स्वतंत्ररित्या बनवलेले युनिक्स बीजाचे ते प्रतिरुप होते.
64.
Nowadays, thanks to a substantial amount of development effort by people all around the world, Linux runs on virtually every modern computer architecture.
2009-08-12
जगातील सर्व लोकांच्या प्रामाणिक विकास प्रयत्नांनमुळे सध्या लिनक्स सर्व आधुनिक संगणक संरचनांवर चालु शकते.
66.
People in this community gave rise to initiatives such as Ubuntu, standards committees that shape the development of the Internet, organizations like the Mozilla Foundation, responsible for creating Mozilla Firefox, and countless other software projects from which you've almost certainly benefited in the past.
2009-08-12
ह्या समुदायातील लोकांनी विविध उपक्रमांना चालना दिली. जसे की - 'उबुंटु' , 'प्रमाणीकरण समिती' जी आंतरजालाच्या विकासाला दिशा देते, 'मोझिला फाउंडेशन' सारख्या संस्था ज्या मोझिला फायरफॉक्सची जबाबदारी घेतात, आणि इतर असंख्य सॉफ्टवेअर प्रोजेक्ट ज्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा झाला असेल.