वापर: apt-ftparchive [options] command
आज्ञा: packages binarypath [overridefile [pathprefix]]
sources srcpath [overridefile [pathprefix]]
contents path
release path
generate config [groups]
clean config
apt-ftparchive डेबियन फाईलसंचासाठी अनुक्रम संचिका निर्माण करतो.तो
dpkg-scanpackages व dpkg-scansources करिता निर्मितीच्या संपूर्ण
स्वंयंचलित ते कार्यकारी बदलावांपर्यंत अनेक शैलींना पाठबळ देतो
apt-ftparchive हा .debsच्या तरुरचनेपासून पॅकेज संचिका निर्माण करतो
पॅकेज संचिकेमध्ये प्रत्येक पॅकेज तसेच MD5 हॅश व संचिकाआकारामधील सर्व
नियंत्रक क्षेत्रांची माहिती असते.अग्रक्रम आणि विभाग यांच्या मूल्यांचा प्रभाव
वाढविण्यासाठी ओव्हरराईड संचिकेला पुष्टि दिलेली असते
तसेच apt-ftparchive हा .dscs च्या तरूरचनेपासून उगमस्थान संचिका निर्माण करतो
--source-override पर्यायाचा उपयोग एखाद्या src ओव्हरराईड संचिका नेमकेपणाने दाखविण्यास होतो
'packages' आणि 'sources' आज्ञावली तरूरचनेच्या मुळाशी दिल्या जाव्यात
द्वयंक मार्गाचा निर्देश पुनरावर्ती शोधाच्या पाऱ्याकडे केलेला असावा आणि
ओव्हरराईड संचिकेमध्ये ओव्हरराईड संकेत (फ्लॅग्ज) असावेत आणि
संचिकानामक्षेत्रे असल्यास Pathprefix त्यांना जोडलेले असावेत.
डेबियन archiveमधील नमुन्यादाखल उपयोग :
apt-ftparchive packages dists/potato/main/binary-i386/ > \
dists/potato/main/binary-i386/Packages
पर्याय :
-h हा साह्याकारी मजकूर
--md5 MD5 ची निर्मिती नियंत्रित करा
-s= उगमस्थान ओव्हरराईड संचिका
-q शांत
-d= पर्यायी दृतिकादायी डेटाबेस निवडा
--no-delink दुवा तोडणारा डिबग मार्ग समर्थ करा
---contents माहिती संचिकेची निर्मिती नियंत्रित करा
-c=? ही संरचना संचिका वाचा
-o=? एखादा अहेतुक संरचना पर्याय निर्धारित करा